Jump to content

कंकोळी

कंकोळी (Cuncolim) हे गोवा राज्याच्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक गाव आहे.

नावाची व्युत्पत्ती

या गावात पूर्वी कुंकू तयार होत असे. त्यावरून गावाचे नाव कंकोळी पडले.[] पोर्तुगीजांनी या नावाचे पोर्तुगिजीकरण कंकोलिम असे केले होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "News item from goacom.com website dated 06-Jan-2006". 2006-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-11-10 रोजी पाहिले.