Jump to content

कँडी जिल्हा


कॅंडी जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
चित्र:नकाशा, कॅंडी जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांतमध्य प्रांत
राजधानीकॅंडी
सरकार
विभाग सचिव २०
ग्राम निलाधरी विभाग ११८८
महानगरपालिका संख्या
नगरपालिका संख्या
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,९४० चौरस किलोमीटर
लोकसंख्या
लोकसंख्या १२,७९,०२८
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kandy/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या मध्य प्रांतात कॅंडी नावाचा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९४०[] चौरस किलोमीटर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कॅंडी जिल्ह्याची लोकसंख्या १२,७९,०२८[] होती.

वस्तीविभागणी

जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ९,४७,९०० ५२,०५२ १,०३,६२२ १,६८,०४९ २,१२८ २,६६८ २,६०९ १२,७९,०२८
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्धहिंदूमुसलमानकॅथलिकइतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ९,३७,००१ १,३४,४३८ १,७३,५९० २३,२३२ १०,३३० ४३७ १२,७९,०२८
स्रोत []

स्थानीय सरकार

कॅंडी जिल्हयात १ महानगरपालिका, ३ नगरपालिका आणि २० विभाग सचिव आहेत.[] २० विभागांचे अजून ११८८[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

  • कॅंडी

नगरपालिका

  • कडुगन्नानवा
  • गम्पोला
  • वट्टेगमा

विभाग सचिव

  • अकुरना
  • डेलटोटा
  • डोलुवा
  • गंगा ल्हलाकोड्रले
  • गंगावटा कोरले
  • हरिस्पट्टुवा
  • हटारलीयड्डा
  • कुंडसले
  • मदादउम्बरा
  • मिनिपे
  • पन्विला
  • पस्बगे कोरले
  • पथडुम्बरा
  • पथहेवाहेटा
  • पुजापिटिया
  • थुम्पने
  • उददुम्बरा
  • उदपालथा
  • उदुनुवरा
  • येतिनुवरा

संदर्भ व नोंदी

  1. ^ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-29 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Kandy District Secretariat". 2011-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-29 रोजी पाहिले.
  5. ^ "GN Divisions". 2011-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-29 रोजी पाहिले.