कँडल मार्च
कॅंडल मार्च | |
---|---|
दिग्दर्शन | सचिन देव |
निर्मिती | अंजली गावडे, निलेश गावडे |
कथा | सचिन दरेकर |
प्रमुख कलाकार | स्मिता तांबे मनवा नाईक तेजस्विनी पंडित निलेश दिवेकर सायली सहस्रबुद्धे आशिष पाथोडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ५ डिसेंबर २०१४ |
वितरक | ओम रजत एंटरप्रायजेस |
अवधी | १३३ मिनिटे |
कॅंडल मार्च हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन देव असून स्मिता तांबे, मनवा नाईक व तेजस्विनी पंडित ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.
बाह्य दुवे
- तपशीलवार माहिती
- फेसबुकवरील पान
- महाराष्ट्र टाइम्समधील समीक्षण Archived 2016-03-13 at the Wayback Machine.
- एबीपी माझावरील समीक्षण[permanent dead link]