Jump to content

औसा विधानसभा मतदारसंघ

औसा विधानसभा मतदारसंघ - २३९ (Ausa Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, औसा मतदारसंघात लातूर जिल्ह्याच्या १. औसा तालुक्यातील लामजाना, मातोळा, किल्लारी, औसा ही महसूल मंडळे आणि औसा नगरपालिका आणि निलंगा तालुक्यातील मदनसुरी, कासार शिरसी, कासार बाळकुंदा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. औसा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यु दत्तात्रय पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[][]

औसा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[][]

वर्ष मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
२०१९ २३९ औसा खुला अभिमन्यू पवारपुरुष भारतीय जनता पक्ष             ९५,३४० बसवराज माधवराव पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ६८,६२६
२०१४ २३९ औसा खुला बसवराज माधवराव पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ६४,२३७ दिनकर बाबुराव माने पुरुष शिवसेना             ५५,३७९
२००९ २३९ औसा खुला बसवराज माधवराव पाटीलपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ८४,५२६ दिनकर बाबुराव माने पुरुष शिवसेना             ६९,७३१
२००४ २१० औसा खुला दिनकर बाबुराव माने पुरुष शिवसेना             ७१,३२४ शेषेराव त्रिंबकराव पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ४९,८६५
१९९९ २१० औसा खुला दिनकर बाबुराव माने पुरुष शिवसेना             ४१,०५२ मो.मुजीबुद्दीन इस्माईल पटेल पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ३५,२४३
१९९५ २१० औसा खुला किसनराव संपतराव जाधव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ५५,६०३ सूर्यभान नारायणराव जाधव पुरुष शिवसेना             २८,०८४
१९९० २१० औसा खुला किसनराव संपतराव जाधव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ४५,२७२ सूर्यभान नारायणराव जाधव पुरुष शिवसेना             १७,१०२
१९८५ २१० औसा खुला किसनराव संपतराव जाधव पुरुष भारतीय काँग्रेस (समाजवादी)              ४२,६७० शिवशंकरप्पा विश्वनाथप्पा उटगे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             २८,२१६
१९८० २१० औसा खुला शिवशंकरप्पा विश्वनाथप्पा उटगे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(उर्स)              २८,२५८ मो.मुजीबुद्दीन इस्माईल पटेल पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा)              २८,१४४
१९७८ २१० औसा खुला केशवराव सीताराम सोनवणेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             १९,३२१ माधवराव संतराम पाटील पुरुष अपक्ष             १८,३९३
१९७२ १९६ औसा खुला केशवराव सीताराम सोनवणेपुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             ४४,१५३ दिनकरराव फतेपूरकर पुरुष भारतीय कम्युनिस्ट पक्ष             १४,२१६
१९६७ १९६ औसा खुला व्ही.एस. मुसांडे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             २७,८८२ मल्लीनाथ गुंडानाथ महाराजपुरुष शेतकरी कामगार पक्ष             २१,९९४
१९६२ २३४ औसा खुला मल्लीनाथ गुंडानाथ महाराजपुरुष शेतकरी कामगार पक्ष             २५,२९६ देवीसिंग वनेतसिंग चौहान पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस             २४,८७२

निवडणूक निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९[]

२०१९ मध्ये औसा विधानसभा मतदारसंघात एकूण २,८३,९५८ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १,८७,३३४ होती. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बसवराज महादवराव पाटील यांचा २६,७१४ मतांनी पराभव केला. अभिमन्यू पवार यांना एकूण ९५,३४० मते मिळाली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपअभिमन्यू दत्तात्रय पवार९५,३४० ५०.८९%
काँग्रेसबसवराज माधवराव पाटील६८,६२६ ३६.६३%
अपक्षबजरंग भुजंगराव जाधव ९,५८८ ५.१७%
बहुमत२६,७१४ %
मतदान१,८७,३३४ ६५.९७%

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४[]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसबसवराज माधवराव पाटील६४,२३७ ३६.७२%
शिवसेनादिनकर बाबुराव माने ५५,३७९ ३१.६६%
भाजपपाशा पटेल ३७,४१४ २१.३९%
बहुमत८,८५८ %
मतदान१,७४,९३६ ६७.७२%

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९[]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेसबसवराज माधवराव पाटील८४५२६ ५०.८९%
शिवसेनादिनकर बाबुराव माने ६९,७३१ ४१.९८%
अपक्षश्रीकांत शाहूराज सूर्यवंशी ३,३०८ १.९९%
मनसेदयानंद ज्ञानदेव कदम ३,२७१ १.९७%
बहुमत१४,७९५ %
मतदान१,६६,१०४ ६५.८३२%

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००४[]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००४: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनादिनकर बाबुराव माने ७१,३२४ %
काँग्रेसशेषेराव त्रिंबकराव पाटील ४९,८६५ %
बसपाश्रीधरराव मोहनराव सोनटक्के ६,४९३ %
बहुमत२१,४५९ %
मतदान१,३४,८७९ %

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९९९[]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९९९: औसा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनादिनकर बाबुराव माने ४१,०५२ ३७.५४%
काँग्रेसमो.मुजीबुद्दीन इस्माईल पटेल ३५,२४३ ३२.२३%
राष्ट्रवादीकिसनराव संपतराव जाधव २७,२७९ २४.९५%
बहुमत५,८०९ %
मतदान१,०९,३४८ ७३.३३%

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

https://latur.gov.in/निवडणूक विभाग

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ Marathi, TV9 (2019-10-14). "Latur district Assembly results | लातूर जिल्हा विधानसभा निकाल". TV9 Marathi. 2022-03-16 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d e f "Ausa Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-03-11 रोजी पाहिले.
  6. ^ "Live Ausa (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs". Elections in India. 2022-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-11 रोजी पाहिले.