Jump to content

औद्योगिक उत्पादन निर्देशांक

औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा देशाच्या औद्योगिक उत्पादनाचे मापन करणारा निर्देशांक आहे. तो विशिष्ट कालावधीच्या तुलनेत विशिष्ट काळात देशात झालेले एकूण उत्पादन दर्शवतो, यातून अर्थव्यवस्थेतील औद्योगिक हालचालींचे साधारण प्रमाण कळण्यास मदत होते.