Jump to content

औत

भात शेतातील औत

औत हे एक शेतीचे अवजार आहे. पारंपारिक शेतीत औत नांगरणीसाठी वापरले जाते. यासाठी २ बैल जोडले जातात.