Jump to content

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी
ब्रीदवाक्यDisciplina in civitatem (लॅटिन)
Endowment १.८७ अब्ज डॉलर
President ई. गॉर्डन गी
पदवी ३८,४७९
स्नातकोत्तर १३,३४१




ओहायो राज्य विद्यापीठ (इंग्लिश: Ohio State University) हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील कोलंबस ह्या शहरात असलेले एक सरकारी विद्यापीठ आहे. इ.स. १८७०मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने अमेरिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे