Jump to content

ओस्लो विमानतळ

ओस्लो विमानतळ
Oslo Lufthavn
आहसंवि: OSLआप्रविको: ENGM
OSL is located in नॉर्वे
OSL
OSL
नॉर्वेमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ओस्लो
स्थळ ओस्लो महानगर
हबनॉर्वेजियन एर शटल
स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ६८१ फू / २०८ मी
गुणक (भौगोलिक)60°12′10″N 11°5′2″E / 60.20278°N 11.08389°E / 60.20278; 11.08389
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
01L/19R ११,८११ ३,६०० डांबरी
01R/19L ९,६७८ २,९५० डांबरी
सांख्यिकी (२०१५)
प्रवासी २,४६,७८,१६५
विमाने २,३४,९७४
स्रोत: []
येथे उतरलेले कतार एरवेजचे बोइंग ७८७ विमान

ओस्लो विमानतळ (नॉर्वेजियन: Oslo Lufthavn) (आहसंवि: OSLआप्रविको: ENGM) हा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओस्लो शहराच्या ३५ किमी ईशान्येस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कॅंडिनेव्हिया व उत्तर युरोपामधील वर्दळीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला विमानतळ आहे. स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा हब येथेच आहे.

संदर्भ

  1. ^ "ENGM – Oslo" (PDF). AIP Norge/Norway. Avinor. 31 May 2012. AD 2 ENGM. 2012-06-05 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 August 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे