Jump to content

ओव्हराईजल

ओव्हराईजल
Provincie Overijssel
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

ओव्हराईजलचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
ओव्हराईजलचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देशFlag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानीझ्वोला
सर्वात मोठे शहरएन्सखदे
क्षेत्रफळ३,४२१ चौ. किमी (१,३२१ चौ. मैल)
लोकसंख्या११,३८,५७१
घनता३४२ /चौ. किमी (८९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२NL-OV
संकेतस्थळhttp://www.overijssel.nl

ओव्हराईजल (डच: Nl-Overijssel.oga Overijssel ) हा नेदरलँड्स देशाचा एक प्रांत आहे. देशाच्या मध्य-पूर्व भागात वसलेल्या ओव्हराईजलच्या पूर्वेस जर्मनीची नीडरजाक्सननोर्डऱ्हाइन-वेस्टफालन ही राज्ये व इतर दिशांना नेदरलँड्सचे प्रांत आहेत.

बाह्य दुवे