ओवेन डनेल
ओवेन डनेल (१५ जुलै, १८५६:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - २१ ऑक्टोबर, १९२९:ल्यों, फ्रान्स) हा दक्षिण आफ्रिकाकडून १८८९मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या वहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |