ओवेन चेंबरलेन
ओवेन चेंबरलेन | |
ओवेन चेंबरलेन | |
पूर्ण नाव | ओवेन चेंबरलेन |
जन्म | जुलै १०, इ.स. १९२० |
मृत्यू | फेब्रुवारी २८, इ.स. २००६ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
ओवेन चेंबरलेन (जुलै १०, इ.स. १९२० - फेब्रुवारी २८, इ.स. २००६) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता.
पुरस्कार
ॲंटीप्रोटोन या मूलभूत कणाचा शोध लावल्याबद्दल चेंबरलेन वा त्याचा सहकारी एमिलियो सेग्रीला इ.स. १९५९चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.