ओवी गाऊ विज्ञानाची
ओवी गाऊ विज्ञानाची | |
लेखक | पंडित विद्यासागर |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | विज्ञान, कविता |
प्रकाशन संस्था | डायमंड पब्लिकेशन्स |
पृष्ठसंख्या | २२१ |
आकारमान व वजन | ६११ ग्रॅम |
ओवी गाऊ विज्ञानाची हा डॉ. पंडित विद्यासागर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. यात ओवीबद्ध रचनेतून विज्ञान समजावले आहे. हे पुस्तक पुण्यातील डायमंड पब्लिकेशन्सनी मे २०१३ मध्ये प्रकाशित केले.