Jump to content

ओल्ड ट्रॅफर्ड

ओल्ड ट्रॅफर्ड

ओल्ड ट्रॅफर्ड हे इंग्लंडच्या मॅंचेस्टर शहरामधील एक फुटबॉल मैदान आहे. इंग्लिश प्रिमियर लीगच्या मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे ओल्ड ट्रॅफर्ड हे यजमान मैदान आहे.


बाह्य दुवे