Jump to content

ओरेस्ट ख्वोल्सन

ओरेस्ट ख्वोल्सन

पूर्ण नावओरेस्ट ख्वोल्सन
जन्मडिसेंबर ४, इ.स. १८५२
सेंट पीटर्सबर्ग
मृत्यूमे ११, इ.स. १९३४
लेनिनग्राड (सेंट पीटर्सबर्ग)
राष्ट्रीयत्वरशियन
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र

ओरेस्ट दानिलोविच ख्वोल्सन (रशियन: Орест Данилович Хвольсон) (डिसेंबर ४, इ.स. १८५२:सेंट पीटर्सबर्ग - मे ११, इ.स. १९३४:लेनिनग्राड) रशियन भौतिकशास्त्रज्ञ होता.