ओरिएन्टल सिनरी
ओरिएन्टल सिनरी हे एकोणिसाव्या शतकातले हाताने रंगविलेले भारतातीत सुंदर चित्रे आणि दृष्यांचा समावेश असलेले एक पुस्तक आहे. थॉमन आणि विल्यम डॅनियल या काका-पुतण्याने १७८६ ते १७९३ दरम्यान सात वर्ष भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पाहिलेला भारत चित्रे आणि दृष्यांच्या माध्यमातून या पुस्तकात उतरवला होता. २०१३ साली लंडनमध्ये या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला. या लिलावात या पुस्तका'ला तीन कोटी रुपयांची किंमत मिळाली.[१]
संदर्भ
- ^ "'ते' पुस्तक ३ कोटीला खपले". 2013-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-03 रोजी पाहिले.