Jump to content

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी

ओरिएंटल इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची स्थापना १२ सप्टेंबर १९४७ रोजी करण्यात आली. १९७३ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.