ओमोरी
ओमोरी 青森市 | |||
जपानमधील शहर | |||
| |||
ओमोरी | |||
देश | जपान | ||
बेट | होन्शू | ||
प्रांत | ओमोरी | ||
प्रदेश | तोहोकू | ||
स्थापना वर्ष | इ.स. १६२६ | ||
क्षेत्रफळ | ८२४.६ चौ. किमी (३१८.४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,७५,३४० | ||
- घनता | ३३४ /चौ. किमी (८७० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ]] | ||
संकेतस्थळ |
ओमोरी (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या उत्तर भागातील ओमोरी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ओमोरीच्या उत्तरेस जपानचा समुद्र तर दक्षिणेस डोंगराळ भाग असून येथील हवामान थंड स्वरूपाचे असते. २०२० साली ओमोरी शहराची लोकसंख्या सुमारे २.८ लाख इतकी होती.
जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील ओमोरी हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. तोहोकू शिनकान्सेन ओमोरीला टोकियोसोबत जोडते तसेच होक्काइदो शिनकान्सेन ओमोरीला सैकान बोगद्याद्वारे उत्तरेकडील होक्काइदो बेटासोबत जोडते.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन माहिती
- विकिव्हॉयेज वरील ओमोरी पर्यटन गाईड (इंग्रजी)