ओमाहा (नेब्रास्का)
ओमाहा Omaha | |
अमेरिकामधील शहर | |
ओमाहा | |
देश | अमेरिका |
राज्य | नेब्रास्का |
स्थापना वर्ष | इ.स. १८५४ |
क्षेत्रफळ | ३०७.९ चौ. किमी (११८.९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ४,०८,९५८ |
- घनता | १,३०१ /चौ. किमी (३,३७० /चौ. मैल) |
http://www.cityofomaha.org |
ओमाहा (इंग्लिश: Omaha) हे अमेरिका देशाच्या नेब्रास्का राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या पूर्व भागात मिसूरी नदीच्या काठावर आयोवा राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने ओमाहा हे अमेरिकेमधील ४२व्या क्रमांकाचे शहर आहे.
अब्जाधीश वॉरन बफे ह्यांच्या बर्कशायर हॅथवे ह्या कंपनीचे मुख्यालय ओमाहा येथेच आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत