ओपनऑफिस.ऑर्ग
ओपनऑफिस.ऑर्ग | |
प्रारंभिक आवृत्ती | बिल्ट ६३८सी / ऑक्टोबर २००१ |
---|---|
सद्य आवृत्ती | ३.३ (जानेवारी २५, २०११) |
सद्य अस्थिर आवृत्ती | ३.३.० आरसी १० (जानेवारी २१, २०११) |
विकासाची स्थिती | सद्य |
प्रोग्रॅमिंग भाषा | सी++, जावा |
संगणक प्रणाली | मायक्रोसॉफ्ट विंडोज मॅक ओएस एक्स |
प्लॅटफॉर्म | क्रॉस-प्लॅटफॉर्म |
संचिकेचे आकारमान | १५० एमबी |
भाषा | ११० पेक्षा जास्त |
सॉफ्टवेअरचा प्रकार | कार्यालयीन सॉफ्टवेर संच |
सॉफ्टवेअर परवाना | ग्नू लेसर जीपीएल |
संकेतस्थळ | ओपनॉफिस.ऑर्ग |
ओपनऑफिस.ऑर्ग (इंग्रजी:OpenOffice.org किंवा OOo) हे उपयोजन सॉफ्टवेर आहे. त्याची सर्वात नवी आवृत्ती ओपनॉफिस.ऑर्ग बीटा आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेर मराठीतही उपलब्ध आहे.
ओपनऑफिसमधले भाग
ओपनऑफिस.ऑर्ग रायटर
ओपनऑफिस.ऑर्ग कॅल्क
ओपनऑफिस.ऑर्ग इंप्रेस
ओपनऑफिस.ऑर्ग बेस
ओपनऑफिस.ऑर्ग ड्रॉ
ओपनऑफिस.ऑर्ग मॅथ
ओपनऑफिसचे उद्दिष्ट
ओपनऑफिस १.० या उद्दिष्टासाठी प्रकाशित झाले होते -
To create, as a community, the leading international office suite that will run on all major platforms and provide access to all functionality and data through open-component based APIs and an XML-based file format.