Jump to content

ओदेसा

ओदेसा
Одеса (युक्रेनियन)
युक्रेनमधील शहर

ओदेसामधील पोतेम्किन जिना
ध्वज
चिन्ह
ओदेसा is located in युक्रेन
ओदेसा
ओदेसा
ओदेसाचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 46°28′0″N 30°44′0″E / 46.46667°N 30.73333°E / 46.46667; 30.73333

देशयुक्रेन ध्वज युक्रेन
राज्य ओदेसा ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १८६९
क्षेत्रफळ २३६.९ चौ. किमी (९१.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३१ फूट (४० मी)
लोकसंख्या  (जुलै २०११)
  - शहर १०,०६,२४२
  - घनता ६,१४१ /चौ. किमी (१५,९१० /चौ. मैल)
  - महानगर ११,९१,०००
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
odessa.ua


ओदेसा (युक्रेनियन: Одеса; रशियन: Одесса) हे युक्रेन देशामधील एक प्रमुख शहर आहे व ओदेसा ओब्लास्तची राजधानी आहे. हे शहर युक्रेनच्या दक्षिण भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते युक्रेनमधील चौथ्या क्रमांकाचे शहर व प्रमुख बंदर आहे.

बाह्य दुवे