ओडिसी
हा लेख होमरचे महाकाव्य ओडिसी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ऑडिसी (निःसंदिग्धीकरण).
होमरने लिहिलेले इथाकाचा राजा आणि ग्रीक योद्धा ओडिसियसच्या जीवनावर बेतलेले महाकाव्य.
ग्रीक महाकाव्यांचा परिचय करून देणारी मराठी पुस्तके
- इलियद (संपूर्ण गद्य भाषांतर, शामराव निळकंठ ओक)
- ओदिसी (संपूर्ण गद्य भाषांतर, शामराव निळकंठ ओक)
- ग्रीक महाकाव्ये (स्मिता कापसे)