ओडिशा विधानसभा
unicameral state legislature of the Indian state of Odisha | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Government of Odisha | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | ओडिशा | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
ओड़िशा विधानसभा (ओड़िआ: ଓଡ଼ିଶା ବିଧାନ ସଭା) हे भारताच्या ओड़िशा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. १४७ आमदारसंख्या असलेल्या ओड़िशा विधानसभेचे कामकाज भुवनेश्वर शहरामधून चालते. बिजू जनता दल पक्षाचे निरंजन पुजारी हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री नवीन पटनायक विधानसभेचे नेते आहेत.
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे ओडिशा विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ७४ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १६वी विधानसभा ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१८ निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. मागील निवडणुकीमध्ये प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व बिजू जनता दलाने कायम राखले.
सद्य विधानसभेची रचना
- बिजू जनता दल (111)
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (09)
- भारतीय जनता पक्ष (23)
- समता क्रांती दल (0)
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (1)
- अपक्ष (1)
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-12-30 at the Wayback Machine.