Jump to content

ओट्ट्गतै कट्टिको (गाणे)

ओट्ट्गतै कट्टिको हे तमिळ चित्रपट जेंटलमॅन मधील एक गाणे आहे. हा चित्रपट सन १९९३ मध्ये विमोचित झाला. हे तमिळ भाषेत विरामुथ्थु यांनी लिहिले आहे.याचे संगीत ए. आर. रहमान यांचे आहे.