Jump to content

ओटावा नदी

ओटावा नदी
ओटावामधील ओटावा नदीचे पात्र
ओटावा नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम ओतावे, क्वेबेक
47°36′N 75°48′W / 47.600°N 75.800°W / 47.600; -75.800
मुख मॉंत्रियाल
45°27′N 74°05′W / 45.450°N 74.083°W / 45.450; -74.083
पाणलोट क्षेत्रामधील देशकॅनडा ध्वज कॅनडा
ऑन्टारियो, क्वेबेक
लांबी १,२७१ किमी (७९० मैल)
उगम स्थान उंची २,९६५ मी (९,७२८ फूट)
सरासरी प्रवाह १,९५० घन मी/से (६९,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १४६३००
ह्या नदीस मिळतेसेंट लॉरेन्स नदी

ओटावा नदी (इंग्लिश: Ottawa River; फ्रेंच: Rivière des Outaouais) ही कॅनडा देशामधील एक नदी आहे. ऑन्टारियोक्वेबेक ह्या कॅनडाच्या प्रांतांची बरचशी सीमा ह्या नदीवरून आखली गेली आहे.

ओटावा नदी क्वेबेकच्या निर्मनुष्य पश्चिम भागात उगम पावते व नैऋत्येकडे वाहत जाऊन सेंट लॉरेन्स नदीला मिळते. ओटावाची एकूण लांबी १,२७१ किमी (७९० मैल) असून कॅनडाची राष्ट्रीय राजधानी ओटावा तसेच मॉंत्रियाल हे क्वेबेकमधील प्रमुख शहर ओटावाच्या काठांवर वसली आहेत.