Jump to content

ओटावा

ओटावा
Ottawa
कॅनडा देशाची राजधानी


ध्वज
ओटावा is located in ऑन्टारियो
ओटावा
ओटावा
ओटावाचे ऑन्टारियोमधील स्थान

गुणक: 45°25′15″N 75°41′24″W / 45.42083°N 75.69000°W / 45.42083; -75.69000

देशकॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत ऑन्टारियो
स्थापना वर्ष इ.स. १८२६
क्षेत्रफळ २,७७८.६ चौ. किमी (१,०७२.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८,१२,१२९
  - घनता २९२.३ /चौ. किमी (७५७ /चौ. मैल)
http://www.ottawa.ca/


ओटावा ही कॅनडा देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे.

येथील लोकसंख्या अंदाजे ११,९०,९८२ आहे.[] लोकसंख्येनुसार कॅनडातील चौथ्या क्रमांकाचे हे शहर ऑन्टारियो प्रांतातील दुसरे मोठे शहर आहे.

हे शहर ओटावा नदीच्या काठी ऑन्टारियो आणि क्वेबेक प्रांतांच्या सीमेवर वसलेले आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Population and dwelling counts, for Canada and census subdivisions (municipalities), 2006 and 2001 censuses". Stastics Canada. 2009-04-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-11-14 रोजी पाहिले.