Jump to content

ओझरखेड धरण

ओझरखेड धरण

अधिकृत नाव ओझरखेड
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
उनंदा
स्थान गाव: ओझरखेड, तालुका: दिंडोरी, जिल्हा: नाशिक
सरासरी वार्षिक पाऊस १३७५ मिमी
उद्‍घाटन दिनांक १९७४-१९८४
जलाशयाची माहिती
क्षमता १३७.८८ दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची  : ३५.३० मी (सर्वोच्च)
लांबी  : ३०६५ मी

दरवाजे

लांबी : १४० मी.
सर्वोच्च विसर्ग : २४०० घनमीटर / सेकंद

पाणीसाठा

ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : ६.८८ वर्ग कि.मी.
क्षमता  : ६७.९६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ६०.३२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ६८८ हेक्टर

कालवा

डावा कालवा

लांबी  : ४९ कि.मी.
क्षमता  : १३.५९ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १८५७१ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : १४८५७ हेक्टर