Jump to content

ओजल नलावडी

ओजल नलावडी (जन्म हुबळी, कर्नाटका) ही एक भारतीय रोलर स्केट खेळाडू आणि गिनीजचा विश्वविक्रम धारिका आहे.[] १४ नोव्हेंबर २०१९ रोजी तिने मुलींच्या गटात डोळे बांधून रोलर स्केट्सवर जलद गतीने ४०० मीटर गिनस विक्रम नोंदविला.[][]

विक्रम

जेएसएस श्री मंजुनाथेश्वरा सेंट्रल स्कूलमधील ओजल विद्यार्थिनीने १४ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलींच्या गटात डोळे बांधून रोलर स्केट्सवर सर्वात वेगवान ४०० मीटरचा गिनस विक्रम नोंदविला. शिरुर पार्क येथील टेंडरसुअर रोडवर ओजलने ५१ सेकंदात विक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.[]

संदर्भ

  1. ^ Reporter, Staff (2019-11-15). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). Hubballi. ISSN 0971-751X.
  2. ^ "Fastest 400 m on roller skates blindfolded (female)". Guinness World Records (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.
  3. ^ "12-year-old Hubballi Girl Sets First Guinness Record in 400m Blindfold Skating". in.makers.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Blindfold skating: Hubballi girl rolls into record book". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2019-11-14. 2021-02-28 रोजी पाहिले.