Jump to content

ओगिमाची

सम्राट ओगिमाची

सम्राट ओगिमाची (जपानी: 正親町天皇 ; उच्चार: ओगिमाची-तेन्नो;) (जून १८, इ.स. १५१७ - फेब्रुवारी ६, इ.स. १५९३) हा जपानी ऐतिहासिक परंपरेनुसार जपानाचा १०६ वा सम्राट होता. त्याने ऑक्टोबर २७, इ.स. १५५७ ते डिसेंबर १७, इ.स. १५८६ या कालखंडात राज्य केले. त्याचे व्यक्तिगत नाव मिचिहितो (जपानी: 方仁) असे होते.