ओक्तव मिर्बो
ओक्तव मिर्बो (फ्रेंच: Octave Mirbeau) (१६ फेब्रुवारी, इ.स. १८४८ - १६ फेब्रुवारी, इ.स. १९१७) हा फ्रेंच पत्रकार, कादंबरीकार, नाटककार, कलासमीक्षक, प्रवासवर्णनकार होता. साहित्य व कलाक्षेत्रातील अभिजात वर्तुळातील स्थान अबाधित राखलेला व त्यासोबतच युरोपभरात सार्वजनिक लोकप्रियता लाभलेला हा "सेलिब्रिटी" साहित्यिक, समीक्षक होता. याच्या साहित्यकृतींचे जगभरातील तीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "ओक्तव मिर्बो याचे साहित्य" (फ्रेंच भाषेत).
- "ओक्तव मिर्बो याच्याविषयी माहिती" (फ्रेंच भाषेत).