ओकोतेपेक्वे प्रांत
हा लेख होन्डुरासचा प्रांत ओकोतेपेक्वे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ओकोतेपेक्वे (निःसंदिग्धीकरण).
ओकोतेपेक्वे प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या पश्चिम टोकास आहे. १९०६मध्ये कोपान प्रांतातून हा प्रांत वेगळा करण्यात आला.
२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,५१,५१६ इतकी होती. या प्रांताची राजधानी नुएव्हा ओकोतेपेक्वे येथे आहे.