ओकली (कॅन्सस)
ओकली हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव लोगन काउंटीचे प्रशाकीय केंद्र असून लोगन, गोव्ह आणि थॉमस काउंट्यांमध्ये वसलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती २,०४५ होती.