ओक (आडनाव)
हा लेख ओक आडनाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ओक (निःसंदिग्धीकरण).
ओक हे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण समाजातील एक आडनाव आहे. या नावाचे इंग्रजी स्पेलिंग OAK किंवा OKE असे करतात. ओक या नावाचे एक झाडही असते.
ओक आडनावाच्या उल्लेखनीय व्यक्ती
- वामन दाजी ओक
- गोविंद रामचंद्र ओक १९०८ वर्षी प्रकाशित 'तर्कशास्त्र' पुस्तकाचे लेखक.
- कृष्णाजी गोविंद ओक - संस्कृत शिक्षक, व्याकरणकार, आणि संपादक
- जनार्दन विनायक ओक
- श्रीकृष्ण पांडुरंग ओक - स्वातंत्र्यसैनिक (बदलापूरचे गांधी)
- जनार्दन श्रीकृष्ण ओक -कादंबरीकार
- गिरिजा सुऱ्हृद गोडबोले माहेरचे नाव गिरिजा गिरीश ओक
- पुरुषोत्तम नागेश ओक - इतिहासकार
- विनायक कोंडदेव ओक - लघुकादंबरीकार
- अमर ओक - बासरी वादक
- डॉ.विद्याधर ओक - संगीतज्ञ आणि हार्मोनियम वादक
- आदित्य विद्याधर ओक - हार्मोनियम वादक
- वेदश्री आदित्य ओक - हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका
- श्यामराव नीळकंठ ओक -विनोदी कथाकार आणि अनुवादक