Jump to content

ओंगोल

ओंगोल
ఒంగోలు
भारतामधील शहर

ओंगोल रेल्वे स्थानक
ओंगोल is located in आंध्र प्रदेश
ओंगोल
ओंगोल
ओंगोलचे आंध्र प्रदेशमधील स्थान

गुणक: 15°30′N 80°3′E / 15.500°N 80.050°E / 15.500; 80.050

देशभारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
जिल्हा प्रकाशम जिल्हा
क्षेत्रफळ २५ चौ. किमी (९.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७० फूट (२१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,०२,८२६
  - घनता ८,१०० /चौ. किमी (२१,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


ओंगोल हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्याच्या प्रकाशम जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. ओंगोल शहर गुंटूरच्या ११० किमी दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग ५ वर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २ लाख होती.

Saibaba Temple
Community Hall

बाह्य दुवे