ओंकार प्रसाद नय्यर (१६ जानेवारी, इ.स. १९२६ - २८ जानेवारी, इ.स. २००७) हे भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गीतलेखक होते.
कौटुंबिक
ओ.पी. नय्यर यांची नात निहारिका रायझडा ही बॉलीवुडमधील अभिनेत्री आहे. विक्रम प्रधान दिग्दर्शित बॅंग बॅंग बँकॉक या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे.