Jump to content

ओ.एन.व्ही. कुरुप

ओ.एन.व्ही. कुरुप
ओ.एन.व्ही. कुरुप
जन्म नाव ओट्टपलक्कल नीलकंदन वेलू कुरुप
जन्म २७ मे, इ.स. १९३१
मृत्यू १३ फेब्रुवारी, इ.स. २०१६
तिरुवअनंतपुरम, केरळ
राष्ट्रीयत्वभारत भारतीय

ओट्टपलक्कल नीलकंदन वेलू तथा ओ.एन.व्ही. कुरुप (२७ मे, इ.स. १९३१ - १३ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे मल्याळी साहित्यकार होते.