Jump to content

ऑस्ट्रेलिया स्थापना दिन

ऑस्ट्रेलियाची स्थापना

ऑस्ट्रेलिया स्थापना दिन तथा ऑस्ट्रेलिया दिन हा २६ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पाळण्यात येणारा राष्ट्रीय दिवस आहे. या दिवशी १७८८मध्ये आर्थर फिलिपने सिडनी कोव्ह येथे फर्स्ट फ्लीटची जहाजे नांगरून युनियन जॅक फडकावला होता.