ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ९ – २० डिसेंबर २०२२ | ||||
संघनायक | हरमनप्रीत कौर | अलिसा हीली | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शफाली वर्मा (१४०) | बेथ मूनी (२०५) | |||
सर्वाधिक बळी | दीप्ती शर्मा (६) | हेदर ग्रॅहाम (७) ॲशली गार्डनर (७) | |||
मालिकावीर | ॲशली गार्डनर (ऑ) |
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२२ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१] भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[२] दोन्ही संघांनी २०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेचा वापर केला.[३]
पथके
भारत[४] | ऑस्ट्रेलिया[५] |
---|---|
जेस जोनासन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडली, तिच्या ऐवजी पहिल्या टी२० नंतर अमांडा-जेड वेलिंग्टनचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला.[६]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला टी२० सामना
भारत १७२/५ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १७३/१ (१८.१ षटके) |
२रा टी२० सामना
ऑस्ट्रेलिया १८७/१ (२० षटके) | वि | भारत १८७/५ (२० षटके) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
- हेदर ग्रॅहाम आणि फोएबे लिचफील्ड (ऑ) ह्या दोघींचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- सुपर ओव्हर: भारत २०/१, ऑस्ट्रेलिया १६/१.
३रा टी२० सामना
४था टी२० सामना
५वा टी२० सामना
संदर्भयादी
- ^ "भारत वि ऑस्ट्रेलिया महिला टी२०: संपूर्ण संघ, वेळापत्रक, ठिकाणे, खेळाडूंची यादी आणि सामन्याच्या वेळा". स्पोर्टस्टार. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "वरिष्ठ महिलांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआयने भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले". हिंदुस्थान टाईम्स. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया (वरिष्ठ महिला) संघाची घोषणा". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "गार्थला ऑस्ट्रेलियात कॉल-अप; भारताच्या टी२० दौऱ्यासाठी हीलीची कर्णधारपदी निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जेस जोनासन भारताच्या मालिकेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "किम गार्थ एक्सायटेड फॉर 'नेक्स्ट स्टेप अप' आफ्टर 'मूव्हींग अक्रॉस द वर्ल्ड'". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "मुनी शेक्स ऑफ सिकनेस इन मॅच-विनिंग नॉक". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ९ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.