Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९
पाकिस्तान महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख१८ ऑक्टोबर – २९ ऑक्टोबर २०१८
संघनायकजव्हेरिया खानमेग लॅनिंग
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ ऑक्टोबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ३ आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामने व ३ महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मलेशियाच्या दौऱ्यावर सध्या आहे.[] मलेशिया मध्ये होणारी ही पहिली द्विपक्षीय मालिका असणार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय मालिका

१ला महिला एकदिवसीय सामना

१८ ऑक्टोबर २०१८
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
९५ (३७.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९५/५ (२२.२ षटके)
जव्हेरिया खान २१ (२७)
मेगन शुट ३/१७ (७.२ षटके)
अलिसा हीली २६ (२६)
सना मीर ३/२६ (७ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी आणि ११२ चेंडू राखून विजयी (ड/लु).
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: फैजल अफ्रिदी (पाक) आणि झमीर हैदर (पाक)
सामनावीर: मेगन शुट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे ऑस्ट्रेलिया महिलांना ४१ षटकांत ९२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • जॉर्जिया वेरहॅम आणि सोफी मोलीन्युक्स (ऑ) या दोघींनी आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण केले.
  • गुण : ऑस्ट्रेलिया महिला - , पाकिस्तान -


संदर्भ

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).