Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०
न्यू झीलंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख१८ जानेवारी – ११ फेब्रुवारी १९९०
संघनायकलेस्ली मर्डॉकलीन लार्सेन
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९० मध्ये तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. लेस्ली मर्डॉकने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व लीन लार्सेनकडे होते. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-१ अशी जिंकली.

महिला कसोटी मालिका

१ली महिला कसोटी

१८-२१ जानेवारी १९९०
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३७१ (१८०.३ षटके)
सॅली ग्रिफिथ्स १३३
कॅथरिन कॅम्पबेल ३/१०६ (४४ षटके)
२२९ (१५१.१ षटके)
डेबी हॉक्ली १२६*
डेबी विल्सन ४/५८ (३४ षटके)
५२/१ (३७ षटके)
बेलिंडा हॅगेट २७*
सामना अनिर्णित.
कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड

२री महिला कसोटी

२६-२९ जानेवारी १९९०
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३२५/९घो (१४७ षटके)
बेलिंडा हॅगेट ७०
जुली हॅरिस २/५३ (२८ षटके)
१९८/७ (१२५ षटके)
निकी टर्नर ६५*
लीन लार्सेन ३/२२ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • सॅली मोफाट (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.

३री महिला कसोटी

१-४ फेब्रुवारी १९९०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
१९७/९घो (११७.२ षटके)
डेबी हॉक्ली ७७
डेबी विल्सन ४/५० (२७.२ षटके)
२९२/९घो (१२७ षटके)
कॅरेन ब्राउन ६५
जेनीफर टर्नर ३/६२ (२८ षटके)
१५२ (१२३.४ षटके)
कॅथरिन कॅम्पबेल २९
डेबी विल्सन ५/४२ (२९.४ षटके)
५८/२ (२३ षटके)
कॅथरिन रेमंट २३
कॅरेन गन १/१४ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी राखून विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

रोझ बाऊल चषक
६ फेब्रुवारी १९९०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०० (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०१/७ (५८.२ षटके)
डेनिस ॲनेट्स ७५
ब्रिजिट लेग २/२५ (११.२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ३ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च

२रा सामना

रोझ बाऊल चषक
१० फेब्रुवारी १९९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१२२ (५४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२३/२ (४९.२ षटके)
डेबी विल्सन २९*
कॅरेन गन ५/२२ (९ षटके)
न्यू झीलंड महिला ८ गडी राखून विजयी.
हट रिक्रिएशन मैदान, लोवर हट
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

३रा सामना

रोझ बाऊल चषक
११ फेब्रुवारी १९९०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६८ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१११ (५५.२ षटके)
झो ग्रॉस ५०
जुली हॅरिस २/१८ (१२ षटके)
क्रिस्टी फ्लॅवेल २६
लीन लार्सेन ३/१९ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५७ धावांनी विजयी.
हट रिक्रिएशन मैदान, लोवर हट
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • कॅथरिन रेमंट (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.