ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१ | |||||
इंग्लंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | १६ जून – ३१ जुलै १९५१ | ||||
संघनायक | मर्टल मॅकलॅगन (१ली,२री म.कसोटी) मॉली हाईड (३री म.कसोटी) | मॉली डाइव्ह | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९५१ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिलांचा हा दुसरा इंग्लंड दौरा होता. महिला ॲशेस १-१ अशी बरोबरीत सुटली. ऑस्ट्रेलिया महिला संघाला इंग्लंडच्या भूमीवर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका बरोबरीत राखण्यात यश आले.
महिला कसोटी मालिका
१ली महिला कसोटी
इंग्लंड | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- विनीफ्रेड लीच, मेरी स्पारी, बार्बरा मरे, ॲनी गीव्ह्स, मार्गरेट लॉकवूड (इं), मेरी एलिट, वल्मा बॅटी आणि मव्हिस जोन्स (ऑ) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
३री महिला कसोटी
इंग्लंड | वि | |
२३८ (९८ षटके) मॉली हाईड ६५ नोर्मा व्हाइटमन ४/५६ (३१ षटके) | ||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- बेटी बिर्च (इं) आणि जून जेम्स (ऑ) ह्या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.