ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, १९९८
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९८ | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ५ जुलै – २४ ऑगस्ट १९९८ | ||||
संघनायक | कॅरेन स्मिथीज | बेलिंडा क्लार्क | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | जॅन ब्रिटीन (४५०) | कॅरेन रोल्टन (३२७) | |||
सर्वाधिक बळी | कॅरेन स्मिथीज (५) | कॅथरीन फिट्झपॅट्रिक (१३) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कॅरेन स्मिथीज (१६७) | लिसा केइटली (२५५) | |||
सर्वाधिक बळी | मेलिसा रेनार्ड (३) कॅरेन स्मिथीज (३) | कॅथरीन फिट्झपॅट्रिक (९) |
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट १९९८ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्धचे सामने महिला ऍशेससाठी खेळले गेले होते, ज्याचा ऑस्ट्रेलिया बचाव करत होता. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, सर्व तीन कसोटी सामने अनिर्णित राहिले, याचा अर्थ ऑस्ट्रेलियाने ऍशेस राखली.[१] इंग्लंडच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका ३-० ने जिंकली.[२]
इंग्लंडचा दौरा
महिला एकदिवसीय मालिका
पहिला सामना
१२ जुलै १९९८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया १६६/५ (२९ षटके) | वि | इंग्लंड १०४/७ (२० षटके) |
कॅरेन स्मिथीज ४१ (३८) कॅथरीन फिट्झपॅट्रिक २/२७ (६ षटके) |
- ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे ऑस्ट्रेलिया महिलांचा डाव २९ षटकांपर्यंत कमी झाला.
- पावसामुळे इंग्लंड महिलांना २० षटकांत ११५ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.
- सारा कॉलियर (इंग्लंड) यांनी महिला वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
१५ जुलै १९९८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २०४/६ (५० षटके) | वि | इंग्लंड १४० (४७.२ षटके) |
लिसा केइटली ५९ (१०१) क्लेअर टेलर १/२० (१० षटके) | कॅरेन स्मिथीज ४४ (७१) चारमेन मेसन ४/२४ (९.२ षटके) |
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लुसी पीअरसन (इंग्लंड) यांनी महिला वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
१८ जुलै १९९८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २३७/४ (५० षटके) | वि | इंग्लंड २०२/९ (५० षटके) |
जोआन ब्रॉडबेंट ७० (१२४) क्लेअर टेलर १/२४ (१० षटके) | शार्लोट एडवर्ड्स ७५ (११९) ऑलिव्हिया मॅग्नो ३/४६ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कॅथरीन विंक्स (इंग्लंड) हिने महिला वनडे पदार्पण केले.
चौथा सामना
१९ जुलै १९९८ धावफलक |
इंग्लंड १०२ (४९.२ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १०६/२ (२४.५ षटके) |
क्लेअर कॉनर २० (४२) ब्रॉनविन कॅल्व्हर १/१३ (१० षटके) | लिसा केइटली ५६* (८२) कॅरेन स्मिथीज १/३२ (६.५ षटके) |
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- क्लेअर टेलर (इंग्लंड) आणि जेन फ्रँकलिन (ऑस्ट्रेलिया) यांनी महिला वनडे पदार्पण केले.
पाचवा सामना
२१ जुलै १९९८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २५६/१ (५० षटके) | वि | इंग्लंड १४२/७ (५० षटके) |
लिसा केइटली ११३* (१४३) मेलिसा रेनार्ड १/२८ (५ षटके) | कॅरेन स्मिथीज ६२* (९८) कॅथरीन फिट्झपॅट्रिक ५/४७ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
६ - ९ ऑगस्ट १९९८ धावफलक |
इंग्लंड | वि | |
५६९/६घोषित (१८० षटके) जोआन ब्रॉडबेंट २०० (४७६) शार्लोट एडवर्ड्स २/७९ (२७ षटके) | ||
१६०/१ (६२ षटके) शार्लोट एडवर्ड्स ७७ (१६०) कॅथरीन फिट्झपॅट्रिक १/२० (१२ षटके) |
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सारा कॉलियर (इंग्लंड), ब्रॉनविन कॅल्व्हर आणि मेल जोन्स (ऑस्ट्रेलिया) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
११ - १४ ऑगस्ट १९९८ धावफलक |
वि | इंग्लंड | |
३०३/५घोषित (१०४ षटके) लिसा केइटली ९० (१९१) कॅरेन स्मिथीज २/३२ (१४ षटके) | ६४/० (१५.४ षटके) शार्लोट एडवर्ड्स ४२* (५२) |
- ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
२१ - २४ ऑगस्ट १९९८ धावफलक |
इंग्लंड | वि | |
१९०/६ (७४ षटके) शार्लोट एडवर्ड्स ८७ (१५४) कॅथरीन फिट्झपॅट्रिक ३/५८ (२७ षटके) |
- इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जेन फ्रँकलिन (ऑस्ट्रेलिया) ने तिचे महिला कसोटी पदार्पण केले.
आयर्लंडचा दौरा
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, १९९८ | |||||
आयर्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २४ – २७ जुलै १९९८ | ||||
संघनायक | मिरियम ग्रेली | बेलिंडा क्लार्क | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मिरियम ग्रेली (६५) | जोआन ब्रॉडबेंट (११५) | |||
सर्वाधिक बळी | क्लेअर शिलिंग्टन (८) | ऑलिव्हिया मॅग्नो (४) जोआन ब्रॉडबेंट (४) जोडी दानत (४) |
महिला एकदिवसीय मालिका
पहिला सामना
२४ जुलै १९९८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २६१/४ (५० षटके) | वि | आयर्लंड ८९ (४४.३ षटके) |
जोआन ब्रॉडबेंट ८२* (७०) क्लेअर शिलिंग्टन ३/३४ (१० षटके) | कॅट्रिओना बेग्ज २६ (४७) ऑलिव्हिया मॅग्नो ३/९ (८.३ षटके) |
- आयर्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
२५ जुलै १९९८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २६७/५ (५० षटके) | वि | आयर्लंड ९७/८ (५० षटके) |
कॅरेन रोल्टन ७३ (७०) क्लेअर शिलिंग्टन २/६१ (१० षटके) | मिरियम ग्रेली ३८ (७७) जोआन ब्रॉडबेंट २/१० (५ षटके) |
- ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
२७ जुलै १९८८ धावफलक |
ऑस्ट्रेलिया १९०/८ (४६ षटके) | वि | आयर्लंड ९० (४१.१ षटके) |
जोडी दानत ४३ (८०) क्लेअर शिलिंग्टन २/६१ (१० षटके) | मिरियम ग्रेली २७ (८६) जोडी दानत २/११ (३ षटके) |
- ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे ऑस्ट्रेलिया महिलांचा डाव ४६ षटकांचा झाला.
- पावसामुळे आयर्लंड महिला संघासमोर ४२ षटकांत १८६ धावांचे लक्ष्य.
संदर्भ
- ^ "Australia Women tour of England 1998". ESPN Cricinfo. 15 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Australia Women tour of Ireland 1998". ESPN Cricinfo. 15 February 2021 रोजी पाहिले.