Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९०-९१

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९०-९१
वेस्ट इंडीज
ऑस्ट्रेलिया
तारीख२६ फेब्रुवारी – १ मे १९९१
संघनायकव्हिव्ह रिचर्ड्सॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
एकदिवसीय मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मे १९९१ दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ ने जिंकली. वेस्ट इंडीजमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२६ फेब्रुवारी १९९१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४४/४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०९ (४६ षटके)
डीन जोन्स ८८* (१०५)
कर्टनी वॉल्श १/३० (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ३५ धावांनी विजयी.
सबिना पार्क, किंग्स्टन
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२रा सामना

९ मार्च १९९१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७२/९ (३४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२७ (३१.१ षटके)
डीन जोन्स ६४ (८५)
टोनी ग्रे ६/५० (९ षटके)
डेसमंड हेन्स ४५ (६२)
क्रेग मॅकडरमॉट ३/२९ (७.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: टोनी ग्रे (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ३४ षटकांचा करण्यात आला.

३रा सामना

१० मार्च १९९१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४५/७ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८१/३ (३३.३ षटके)
जॉफ मार्श ८१ (११८)
कर्टली ॲम्ब्रोज ३/३७ (१० षटके)
रिची रिचर्डसन ९० (९८)
ब्रुस रीड १/२८ (७ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ३६ षटकांमध्ये १८१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

४था सामना

१३ मार्च १९९१
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८३/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२४६ (४७ षटके)
जॉफ मार्श ११३ (१३६)
कर्टली ॲम्ब्रोज ३/३८ (१० षटके)
जेफ डुजॉन ३९ (४१)
मार्क वॉ ३/३४ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वा सामना

२० मार्च १९९१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५१ (४९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५२/४ (४८.३ षटके)
जॉफ मार्श १०६* (१५८)
पॅट्रीक पॅटरसन १/३४ (६.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

कसोटी मालिका

१ली कसोटी

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६४ (८२.३ षटके)
ऑगस्टिन लोगी ७७* (११०)
क्रेग मॅकडरमॉट ५/८० (२३ षटके)
३७१ (१२० षटके)
डेव्हिड बून १०९* (२४३)
पॅट्रीक पॅटरसन ५/८३ (२४ षटके)
३३४/३ (१११ षटके)
रिची रिचर्डसन १०४* (२२३)
क्रेग मॅकडरमॉट ३/४८ (२४ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, किंग्स्टन
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया) आणि ऑगस्टिन लोगी (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

२री कसोटी

२३-२८ मार्च १९९१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३४८ (११६.४ षटके)
जॉफ मार्श ९४ (२२४)
पॅट्रीक पॅटरसन ४/८० (२४ षटके)
५६९ (१५३.५ षटके)
रिची रिचर्डसन १८२ (२६०)
ॲलन बॉर्डर ५/६८ (३० षटके)
२४८ (९८ षटके)
इयान हीली ४७ (१२०)
माल्कम मार्शल ३/३१ (१५ षटके)
३१/० (७.५ षटके)
डेसमंड हेन्स २३* (२७)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी

५-१० एप्रिल १९९१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२९४ (१२८.१ षटके)
मार्क वॉ ६४ (१८१)
पॅट्रीक पॅटरसन ४/५० (२६ षटके)
२२७ (८४.२ षटके)
जेफ डुजॉन ७० (१७८)
मर्व्ह ह्युस ४/४८ (१७ षटके)
१२३/३घो (५३ षटके)
डीन जोन्स ३९* (११८)
कर्टनी वॉल्श १/११ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: जेफ डुजॉन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

४थी कसोटी

१९-२४ एप्रिल १९९१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४९ (६१.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ३२ (६४)
मर्व्ह ह्युस ४/४४ (१६.१ षटके)
१३४ (५०.१ षटके)
ॲलन बॉर्डर २९ (६८)
कर्टनी वॉल्श ४/१४ (५.१ षटके)
५३६/९घो (१६२.३ षटके)
गॉर्डन ग्रीनिज २२६ (४८०)
मार्क वॉ ४/८० (२८ षटके)
२०८ (८७.२ षटके)
मार्क टेलर ७६ (२४३)
माल्कम मार्शल ३/३५ (१७ षटके)
वेस्ट इंडीज ३४३ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी

२७ एप्रिल - १ मे १९९१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४०३ (१०८ षटके)
मार्क वॉ १३९* (१८८)
कर्टली ॲम्ब्रोज ३/९२ (३० षटके)
२१४ (५५ षटके)
डेसमंड हेन्स ८४ (११९)
क्रेग मॅकडरमॉट ४/६५ (१५ षटके)
२६५ (९१.१ षटके)
मार्क टेलर १४४ (२८१)
कर्टनी वॉल्श ४/५६ (२६ षटके)
२९७ (८१.४ षटके)
ऑगस्टिन लोगी ६१ (११४)
मर्व्ह ह्युस २/४९ (१९ षटके)
ऑस्ट्रेलिया १५७ धावांनी विजयी.
अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा
सामनावीर: मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.