ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८३-८४
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८३-८४ | |||||
वेस्ट इंडीज | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २९ फेब्रुवारी – २ मे १९८४ | ||||
संघनायक | व्हिव्ह रिचर्ड्स (१ला,४था ए.दि., २री कसोटी) क्लाइव्ह लॉईड (१ली,३री-५वी कसोटी, २रा ए.दि.) मायकल होल्डिंग (३रा ए.दि.) | किम ह्युस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मे १९८४ दरम्यान पाच कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजने ३-१ ने विजय संपादन केला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२९ फेब्रुवारी १९८४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २३१/५ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २३३/२ (४८ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मिल्टन स्मॉल (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
१४ मार्च १९८४ धावफलक |
वेस्ट इंडीज १९०/६ (३७ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १९४/६ (३६.४ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३७ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
१९ एप्रिल १९८४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २०६/९ (४५ षटके) | वि | वेस्ट इंडीज २०८/३ (४१.४ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
- थेल्स्टन पेन (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
२६ एप्रिल १९८४ धावफलक |
ऑस्ट्रेलिया २०९/७ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २११/१ (४७.४ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- मिल्टन स्मॉल (वे.इं.) आणि डीन जोन्स (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
४थी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
५वी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.