ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७७-७८
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७७-७८ | |||||
वेस्ट इंडीज | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २२ फेब्रुवारी – ३ मे १९७८ | ||||
संघनायक | डेरेक मरे (१ला ए.दि.) अल्विन कालिचरण (२रा ए.दि., ३री-५वी कसोटी) क्लाइव्ह लॉईड (१ली,२री कसोटी) | बॉब सिंप्सन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अल्विन कालिचरण (४०८) | ग्रेम वूड (४७४) | |||
सर्वाधिक बळी | जोएल गार्नर (१३) | जेफ थॉमसन (२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | डेसमंड हेन्स (१४८) | गॅरी कोझियर (८४) | |||
सर्वाधिक बळी | जोएल गार्नर (३) | इयान कॉलेन (४) जेफ थॉमसन (४) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मे १९७८ दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२२ फेब्रुवारी १९७८ धावफलक |
वेस्ट इंडीज ३१३/९ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १८१/७ (३६ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- रिचर्ड ऑस्टिन, डेसमंड हेन्स, फौद बच्चूस, अर्व्हाइन शिलिंगफोर्ड, वेन डॅनियल (वे.इं.), बॉब सिंप्सन, ग्रेम वूड, रिक डार्लिंग, ग्रॅहाम यॅलप, पीटर टूही, ट्रेव्हर लाफलिन, स्टीव रिक्सन, इयान कॉलेन आणि वेन क्लार्क (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
१२ एप्रिल १९७८ धावफलक |
वेस्ट इंडीज १३९ (३४.४ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १४०/८ (३५ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- लॅरी गोम्स, डेरिक पॅरी, सिलव्हेस्टर क्लार्क, अल्विन ग्रीनिज, शिव शिवनारायण, नॉरबर्ट फिलिप (वे.इं.) आणि ब्रुस यार्डली (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- डेरिक पॅरी, डेसमंड हेन्स, रिचर्ड ऑस्टिन (वे.इं.) आणि जिम हिग्ग्स (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
३री कसोटी
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- अल्विन ग्रीनिज, बेसिल विल्यम्स, डेव्हिड मरे, नॉरबर्ट फिलिप, शिव शिवनारायण, सिलव्हेस्टर क्लार्क (वे.इं.) आणि ट्रेव्हर लाफलिन (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
वेस्ट इंडीज | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- फौद बच्चूस (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.