Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६४-६५

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६४-६५
वेस्ट इंडीज
ऑस्ट्रेलिया
तारीख३ मार्च – १७ मे १९६५
संघनायकगारफील्ड सोबर्सबॉब सिंप्सन
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च-मे १९६५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा वेस्ट इंडीज दौरा होता. घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी मालिका विजय मिळवला. कसोटी मालिका फ्रँक वॉरेल चषक या नावाने खेळवली गेली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३९ (६९.२ षटके)
टोनी व्हाइट ५७*
लॉरी मेन ४/४३ (१७.२ षटके)
२१७ (९५.४ षटके)
नील हॉक ४५*
वेस्ली हॉल ५/६० (२४ षटके)
३७३ (१५२.४ षटके)
कॉन्राड हंट ८१
लॉरी मेन ४/५६ (२३.४ षटके)
२१६ (७८.५ षटके)
ब्रायन बूथ ५६
वेस्ली हॉल ४/४५ (१९ षटके)
वेस्ट इंडीज १७९ धावांनी विजयी.
सबिना पार्क, जमैका

२री कसोटी

२६ मार्च - १ एप्रिल १९६५
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४२९ (१५१.४ षटके)
बसिल बुचर ११७
नॉर्म ओ'नील ४/४१ (१७.४ षटके)
५१६ (२१५.५ षटके)
बॉब काउपर १४३
गारफील्ड सोबर्स ३/७५ (२७.५ षटके)
३८६ (१४७.५ षटके)
ब्रायन डेव्हिस ५८
बॉब सिंप्सन ४/८३ (३६.५ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • ब्रायन डेव्हिस (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

१४-२० एप्रिल १९६५
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३५५ (१०७.२ षटके)
रोहन कन्हाई ८९
नील हॉक ६/७२ (३२ षटके)
१७९ (६४.५ षटके)
बॉब काउपर ४१
लान्स गिब्स ३/५१ (२५.५ षटके)
१८० (७७.४ षटके)
गारफील्ड सोबर्स ४२
नील हॉक ४/४९ (१६ षटके)
१४४ (५८.२ षटके)
बॉब काउपर ३०
लान्स गिब्स ६/२९ (२२.२ षटके)
वेस्ट इंडीज २१२ धावांनी विजयी.
बाउर्डा, गयाना
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

४थी कसोटी

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६५०/६घो (१८९ षटके)
बिल लॉरी २१०
वेस्ली हॉल २/११७ (२७ षटके)
५७३ (२१२ षटके)
सेमूर नर्स २०१
गार्थ मॅककेंझी ४/११४ (४७ षटके)
१७५/४घो (५३.२ षटके)
नॉर्म ओ'नील ७४*
लान्स गिब्स २/६१ (१८.२ षटके)
२४२/५ (८५ षटके)
कॉन्राड हंट ८१
गार्थ मॅककेंझी २/६० (२४ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वी कसोटी

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२४ (५५.३ षटके)
रोहन कन्हाई १२१
नील हॉक २/४२ (१३ षटके)
२९४ (१२८ षटके)
बॉब सिंप्सन ७२
चार्ली ग्रिफिथ ६/४६ (२० षटके)
१३१ (४८ षटके)
कॉन्राड हंट ६०*
गार्थ मॅककेंझी ५/३३ (१७ षटके)
६३/० (१८ षटके)
बॉब सिंप्सन ३४*
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.