Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३-१४

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३-१४
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख१० ऑक्टोबर २०१३ – २ नोव्हेंबर २०१३
संघनायकमहेंद्रसिंग धोनी जॉर्ज बेली
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ७-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावारोहित शर्मा (४९१) जॉर्ज बेली (४७८)
सर्वाधिक बळीरविचंद्रन आश्विन (९) मिशेल जॉन्सन (७)
जेम्स फॉकनर (७)
मालिकावीररोहित शर्मा (भारत)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावायुवराज सिंग (७७) आरोन फिंच (८९)
सर्वाधिक बळीविनय कुमार (३) क्लिंट मॅकके (२)
मालिकावीरयुवराज सिंग

१० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१३ दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ १ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामना व ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौयावर आला. पाठीच्या दुखण्यामुळे मायकेल क्लार्क ऐवजी कॅलम फर्ग्युसनची तर जॉर्ज बेली याची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकाविले. असे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडले. याच सामन्यात भारतीय संघाने ३६० धावांचा यशस्वी पाठलाग केला. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. यानंतर सहाव्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या ३५० धावांचा पाठलाग केला. हा एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. सातव्या व शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा या भारतीय फलंदाजाने द्विशतक झळकाविले. असे करणारा तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला. त्याने १५८ चेंडूंत २०९ धावा केल्या. त्याने ह्या डावात १६ षट्कार खेचून ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा एका डावातील १५ षट्कारांचा विक्रम मोडीत काढला.[]

टी२० सामने

एकमेव टी२०

१० ऑक्टोबर
१९:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०१/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०२/४ (१९.४ षटके)
आरोन फिंच ८९ (५२)
विनय कुमार ३/२६ (४ षटके)
युवराज सिंग ७७* (३५)
क्लिंट मॅकके २/५० (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी व २ चेंडू राखून विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: युवराज सिंग, भारत


एकदिवसीय सामने

१ला सामना

१३ ऑक्टोबर
१३:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०४/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३२ (४९.४ षटके)
जॉर्ज बेली ८५ (८२)
युवराज सिंग २/३४ (६ षटके)
विराट कोहली ६१ (८५)
जेम्स फॉकनर ३/४७ (८ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७२ धावांनी विजयी
पंच: विनित कुलकर्णी (भा) व रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: जॉर्ज बेली, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी


२रा सामना

१६ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३५९/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३६२/१ (४३.३ षटके)
जॉर्ज बेली ९२ (५०)
विनय कुमार २/७३ (९ षटके)
रोहित शर्मा १४१* (१२३)
जेम्स फॉकनर १/६० (७ षटके)
भारतचा ध्वज भारत ९ गडी व ३९ चेंडू राखून विजयी
पंच: विनित कुलकर्णी (भा) व रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: रोहित शर्मा, भारत
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी
  • विराट कोहली भारतातर्फे जलद शतक करणारा खेळाडू ठरला. ५२ चेंडूत १००* धावा
  • एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वोच्च धावसंख्या पाठलाग आहे.[]
  • ऑस्ट्रेलियाच्या डावात पहिल्या ५ फलंदाजांनी ५० किंवा जास्त धावा केल्या. असे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले.''


३रा सामना

१९ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३०३/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३०४/६ (४९.३ षटके)
महेंद्रसिंग धोणी १३९* (१२१)
मिशेल जॉन्सन ४/४६ (१० षटके)
ॲडम वोग्स ७६* (८८)
विनय कुमार २/५० (८.३ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी व ३ चेंडू राखून विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: जेम्स फॉकनर, ऑस्ट्रेलिया
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - गोलंदाजी


४था सामना

२३ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२९५/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७/० (४.१ षटके)
जॉर्ज बेली ९८ (९४)
मोहम्मद शमी ३/४२ (८ षटके)
शिखर धवन १४* (१२)
मिशेल जॉन्सन ०/१० (२.१ षटके)
अनिर्णित
पंच: विनित कुलकर्णी (भा) व रिचर्ड केटलबोरो (इं)
  • नाणेफेक : भारत - गोलंदाजी
  • पावसामुळे भारताच्या डावात ४.१ षटकांनंतर सामना रद्द


५वा सामना

२६ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
एकही चेंडू न खेळता सामना रद्द
पंच: एस्. रवी (भा) व नायजेल लॉंग (इं)
  • ओल्या मैदानामुळे सामना रद्द


६वा सामना

३० ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३५०/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३५१/६ (४९.३ षटके)
जॉर्ज बेली १५६ (११४)
रविचंद्रन आश्विन २/६४ (१० षटके)
विराट कोहली ११५ (६६)
मिशेल जॉन्सन २/७२ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी व ३ चेंडू राखून विजयी
पंच: एस्. रवी (भा) व नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: विराट कोहली, भारत
  • नाणेफेक : भारत - गोलंदाजी
  • एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसरा सर्वोच्च धावसंख्या पाठलाग आहे.


७वा सामना

२ नोव्हेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३८३/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३२६/१० (४५.१ षटके)
रोहित शर्मा २०९ (१५८)
झेवियर डोहर्टी २/७४ (१० षटके)
जेम्स फॉकनर ११६ (७३)
मोहम्मद शमी ३/५२ (८.१ षटके)
भारतचा ध्वज भारत ५७ धावांनी विजयी
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: रोहित शर्मा
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पत्करले
  • भारताच्या डावात १७व्या षटकानंतर पावसाने खेळ काही काळ थांबला होता.
  • रोहित शर्माच्या २०९ धावा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांतील दुसरी अत्युच्च धावसंख्या आहे.
  • जेम्स फॉकनर ऑस्ट्रेलियातर्फे सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला. ५७ चेंडूंत १०० धावा
  • ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकाविण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. १८ चेंडूंत ५० धावा''


आकडेवारी

फलंदाजी

फलंदाजसामनेधावासरासरीसर्वोत्कृष्ट
भारत रोहित शर्मा४९११२२.७५२०९
ऑस्ट्रेलिया जॉर्ज बेली४७८९५.६०१५६
भारत विराट कोहली३४४११४.६६११५*
भारत शिखर धवन२८४५६.८०१००
ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेल२४८४१.३३९२

गोलंदाजी

गोलंदाजसामनेबळीइकॉनॉमीसर्वोत्कृष्ट
भारत रविचंद्रन आश्विन५.९८२/५१
भारत रवींद्र जडेजा५.५८३/७३
भारत विनय कुमार७.९३२/५०
भारत मोहम्मद शमी६.६२३/४२
ऑस्ट्रेलिया मिशेल जॉन्सन५.६८४/४६

संदर्भयादी

  1. ^ "भारताचा दिवाळी धमाका - दै. म. टा. मधील बातमी". 2013-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ "टीम इंडियाच सवाई - दै. म. टा. मधील बातमी". 2013-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्यदुवे


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३