Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४

ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा, २००४
भारत
ऑस्ट्रेलिया
संघनायकसौरव गांगुली (१ला व २रा सामना)
राहुल द्रविड (३रा व ४था सामना)
ॲडम गिलख्रिस्ट (१ ते ३ सामने)
रिकी पॉंटिंग (४ था सामना)
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाविरेंद्र सेहवाग (२९९) डेमियन मार्टिन (४४४)
सर्वाधिक बळीअनिल कुंबळे (२७) जेसन गिलेस्पी (२०)
मालिकावीरडेमियन मार्टिन, ऑस्ट्रेलिया

२००४-०५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००४ दरम्यान खेळवल्या गेलेल्या ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ असा विजय मिळवला. १९६९ च्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाचा भारतावर भारतातील हा पहिलाच कसोटी मालिका विजय. ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील कसोटी कर्णधार मायकेल क्लार्कने पदार्पणात १५१ धावा केल्या. चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात क्लार्कने ९ धावा देऊन ६ गडी बाद केले.

संघ

ऑस्ट्रेलिया संघ: रिकी पॉंटिंग (), मॅथ्यू हेडन, जस्टिन लॅंगर, डेमियन मार्टिन, डॅरन लिहमन, सायमन कॅटिच, मायकेल क्लार्क, ॲडम गिलख्रिस्ट (), शेन वॉटसन, कॅमेरोन व्हाइट, शेन वॉर्न, ब्रेट ली, नेथन हॉरित्झ, जेसन गिलेस्पी, मायकेल कास्पारोविझ, ग्लेन मॅकग्रा.[]

  • डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या ३ सामन्यात रिकी पॉंटिंग खेळू शकला नाही.[][] आणि त्याच्या ऐवजी ॲडम गिलख्रिस्टने नेतृत्व केले

भारतीय संघ: सौरव गांगुली (), पार्थिव पटेल (), आकाश चोप्रा, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, युवराज सिंग, हरभजन सिंग, इरफान पठाण, अनिल कुंबळे, झहीर खान, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, सिद्धार्थ त्रिवेदी[]

दौरा सामना

३० सप्टेंबर - २ ऑक्टोबर २००४
धावफलक
ऑस्ट्रेलियन्स
वि
मुंबई
३०२/७घो (१०१ षटके)
डेमियन मार्टिन ७१ (१५०)
निलेश कुलकर्णी २/६५ (२५ षटके)
२५५ (९२.२ षटके)
अमोल मुझुमदार ५२ (९६)
ग्लेन मॅकग्रा ४/२५ (२१.२ षटके)
२०७/२ (५४ षटके)
जस्टिन लॅंगर १०८ (१५१)
रमेश पोवार १/८५ (१६ षटके)
सामना अनिर्णित
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: तेज हंडू (भा) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलियन्स, फलंदाजी.
  • प्रथम-श्रेणी पदार्पण: विनीत इंदुलकर (भा).


कसोटी मालिका

१ली कसोटी

६ ऑक्टोबर २००४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
४७४ (१३० षटके)
मायकेल क्लार्क १५१ (२४८)
हरभजन सिंग ५/१४६ (४१ षटके)
२४६ (८९.२ षटके)
पार्थिव पटेल ४६ (१२५)
ग्लेन मॅकग्रा ४/५५ (२५ षटके)
२२८ (७८.१ षटके)
डेमियन मार्टिन ४५ (१३९)
हरभजन सिंग ६/७८ (३०.१ षटके)
२३९ (८७.४ षटके)
राहुल द्रविड ६० (१८८)
जेसन गिलेस्पी ३/३३ (१४.४ षटके)
ऑस्ट्रेलिया २१७ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: मायकेल क्लार्क (ऑ)


२री कसोटी

१४ ऑक्टोबर २००४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
२३५ (७१.३ षटके)
जस्टिन लॅंगर ७१ (११३)
अनिल कुंबळे ७/४८ (१७.३ षटके)
३७६ (१३४.३ षटके)
विरेंद्र सेहवाग १५५ (२२१)
शेन वॉर्न ६/१२५ (४२.३ षटके)
३६९ (१३३.५ षटके)
डेमियन मार्टिन १०४ (२१०)
अनिल कुंबळे ६/१३३ (४७ षटके)
१९/० (३ षटके)
विरेंद्र सेहवाग १२* (१०)
सामना अनिर्णित
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: रूडी कर्टझन (द) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: अनिल कुंबळे (Ind)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.


३री कसोटी

२६ ऑक्टोबर २००४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३९८ (१००.२ षटके)
डेमियन मार्टिन ११४ (१६५)
झहीर खान ४/९५ (२६.२ षटके)
१८५ (९१.५ षटके)
मोहम्मद कैफ ५५ (१५१)
जेसन गिलेस्पी ५/५६ (२२.५ षटके)
३२९/५ dec (९८.१ षटके)
सायमन कॅटिच ९९ (१५७)
झहीर खान २/६४ (२१.१ षटके)
२०० (५३.३ षटके)
विरेंद्र सेहवाग ५८ (९४)
जेसन गिलेस्पी ४/२४ (१६ षटके)
ऑस्ट्रेलिया ३४२ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: अलिम दर (पा) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: डेमियन मार्टिन (Aus)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


४थी कसोटी

३ नोव्हेंबर २००४
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०४ (४१.३ षटके)
राहुल द्रविड ३१* (१०४)
जेसन गिलेस्पी ४/२९ (१२ षटके)
२०३ (६१.३ षटके)
डेमियन मार्टिन ५५ (११४)
अनिल कुंबळे ५/९० (१९ षटके)
२०५ (६८.२ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ६९ (१२७)
मायकेल क्लार्क ६/९ (६.२ षटके)
९३ (३०.५ षटके)
मॅथ्यू हेडन २४ (३०)
हरभजन सिंग ५/२९ (१०.५ षटके)
भारत १३ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अलिम दर (पा) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: मुरली कार्तिक (भा)


बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ भारतीय दौऱ्यासाठी स्पिनर्सचा भरणा असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर इएसपीएन क्रिकइन्फो, ९ सप्टेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)
  2. ^ पहिल्या कसोटीतून पॉंटिंग बाहेर इएसपीएन क्रिकइन्फो, २२ सप्टेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)
  3. ^ पॉंटिंग तिसऱ्या कसोटीला मुकणार इएसपीएन क्रिकइन्फो, १४ ऑक्टोबर २००४. (इंग्रजी मजकूर)
  4. ^ सराव सामन्यात भारत अ संघाचे नेतृत्व दिनेश मोंगियाकडे इएसपीएन क्रिकइन्फो, २४ सप्टेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४