ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ५ – १४ ऑक्टोबर १९९६ | ||||
संघनायक | सचिन तेंडुलकर | मार्क टेलर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
मालिकावीर | नयन मोंगिया (भारत) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर १९९६ मध्ये एकमेव कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. एकमेव कसोटी भारताने जिंकली. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर चषक म्हणून खेळविण्यात आली व इथून पुढच्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकांना बॉर्डर-गावसकर चषक नाव देणे सुरू झाले.
सराव सामने
एकमेव कसोटी
१०-१३ ऑक्टोबर १९९६ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | भारत |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ब्रॅड हॉग (ऑ) आणि डेव्हिड जॉन्सन (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.