Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख१ सप्टेंबर – ७ नोव्हेंबर १९७९
संघनायकसुनील गावस्कर किम ह्युस
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ६-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावागुंडप्पा विश्वनाथ (५१८) किम ह्युस (५९४)
सर्वाधिक बळीकपिल देव (२८) जॉफ डिमकॉक (२४)
मालिकावीरपुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर १९७९ मध्ये ६ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. घरच्या भूमीवर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध प्रथमच कसोटी मालिका जिंकली. मालिका चालु असतानाच ऑस्ट्रेलिया संघ ५ सराव सामनेदेखील खेळला.

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स

१-३ सप्टेंबर १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलियन्स ऑस्ट्रेलिया
वि
३६३ (९६ षटके)
ग्रॅहाम यॅलप ८३
राजेंद्र गोयल ६/१०४ (३४ षटके)
२५० (१०५.४ षटके)
अरुणलाल ९९
ॲलन हर्स्ट ५/३३ (१९.४ षटके)
१४७/६घो (४९.४ षटके)
अँड्रु हिल्डिच ३५
राजेंद्र गोयल ३/४३ (२०.४ षटके)
७६/२ (२४ षटके)
आर. हॅंडर ३९*
ब्रुस यार्डली २/३८ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
शेर-ए-काश्मीर मैदान, श्रीनगर
पंच: के.बी. रामास्वामी आणि स्वरूप किशन
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स

६-८ सप्टेंबर १९७९
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन्स
१९६ (७९.१ षटके)
रॉजर बिन्नी ५३
रॉडनी हॉग ३/३७ (१६ षटके)
३०६/७घो (९१.२ षटके)
ॲलन बॉर्डर ११३
मदिरेड्डी नरसिम्हा राव ३/९७ (३२ षटके)
१५१/६ (५१ षटके)
तिरुमलै श्रीनिवासन ३४
जिम हिग्ग्स २/२९ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: एम.व्ही. गोथसकर आणि पी.आर. पंजाबी
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स

२७-२९ सप्टेंबर १९७९
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन्स
२४४ (७९.१ षटके)
पार्थसारथी शर्मा ९६
पीटर स्लीप ५/७१ (१९.१ षटके)
२७४/७घो (१०४.१ षटके)
रिक डार्लिंग ८२
गोपाल शर्मा २/७६ (२९.१ षटके)
१९९/५घो (६२.४ षटके)
अनिल भनौत ७९
ब्रुस यार्डली २/४७ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: बी.आर. हनुमंत राव आणि मोहम्मद घौस
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स

९-११ ऑक्टोबर १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलियन्स ऑस्ट्रेलिया
वि
२६३/७घो (९५ षटके)
किम ह्युस १२६
धीरज परसाणा ३/७० (२८ षटके)
२१७ (७७.२ षटके)
संदीप पाटील ४४
ग्रेम वूड ३/१८ (७ षटके)
१४३/९घो (७३.३ षटके)
डाव्ह व्हॉटमोर ४१
धीरज परसाणा ४/६५ (३५ षटके)
९५/७ (४१ षटके)
संदीप पाटील २३
जिम हिग्ग्स ३/२२ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: डी.एन. दोतीवाला आणि जे.डी. घोष
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स

२१-२३ ऑक्टोबर १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलियन्स ऑस्ट्रेलिया
वि
१६०/५घो (४५ षटके)
ग्रॅहाम यॅलप ८१*
परमजीत सिंग २/२४ (६ षटके)
१२६ (५०.२ षटके)
आलोक भट्टाचार्यजी ५५
रॉडनी हॉग ३/४ (५ षटके)
११९/८घो (२५.४ षटके)
ॲलन बॉर्डर ४४
सुब्रोतो पोरेल ४/४७ (१० षटके)
१५६/६ (५२.३ षटके)
सुब्रोतो दास ६२
जिम हिग्ग्स २/५ (५ षटके)
पूर्व विभाग ४ गडी राखून विजयी.
बाराबती स्टेडियम, कटक
पंच: बी. गांगुली आणि पी.डी. रिपोर्टर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.


कसोटी मालिका

१ली कसोटी

११-१६ सप्टेंबर १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३९० (१४३.४ षटके)
ॲलन बॉर्डर १६२ (३६०)
दिलीप दोशी ६/१०३ (४३ षटके)
४२५ (१३०.३ षटके)
कपिल देव निखंज ८३ (७४)
जिम हिग्ग्स ७/१४३ (४१.३ षटके)
२१२/७ (११३.४ षटके)
अँड्रु हिल्डिच ५५ (१८८)
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ३/७७ (४५ षटके)
सामना अनिर्णित.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • दिलीप दोशी (भा) याने कसोटी पदार्पण केले.
  • १३ सप्टेंबर हा विश्रांतीचा दिवस.


२री कसोटी

१९-२४ सप्टेंबर १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
३३३ (११४.५ षटके)
किम ह्युस ८६ (१९५)
शिवलाल यादव ४/४९ (२२.५ षटके)
४५७/५घो (१४४ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १६१* (२९७)
ब्रुस यार्डली ४/१०७ (४४ षटके)
७७/३ (३७.४ षटके)
ग्रेम वूड ३० (८८)
शिवलाल यादव ३/३२ (१५.५ षटके)
सामना अनिर्णित.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • शिवलाल यादव (भा) याने कसोटी पदार्पण केले.
  • २१ सप्टेंबर हा विश्रांतीचा दिवस.

३री कसोटी

२-७ ऑक्टोबर १९७९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७१ (९१ षटके)
सुनील गावसकर ७६ (१७५)
जॉफ डिमकॉक ५/९९ (३५ षटके)
३०४ (१०९.३ षटके)
ग्रॅहाम यॅलप ८९ (१९८)
करसन घावरी ३/६५ (२३.३ षटके)
३११ (१११.४ षटके)
चेतन चौहान ८४ (३६८)
जॉफ डिमकॉक ७/६७ (२८.४ षटके)
१२५ (६०.२ षटके)
डाव्ह व्हॉटमोर ३३ (१२५)
कपिल देव ४/३० (१६.२ षटके)
भारत १५३ धावांनी विजयी
ग्रीन पार्क, कानपूर
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • ५ ऑक्टोबर हा विश्रांतीचा दिवस.

४थी कसोटी

१३-१८ ऑक्टोबर १९७९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५१०/७घो (१४४.२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १३१ (२०७)
जॉफ डिमकॉक ४/१३५ (४२.२ षटके)
२९८ (१०६.३ षटके)
डाव्ह व्हॉटमोर ७७ (९१)
कपिल देव ५/८२ (३२ षटके)
४१३ (१५१.३ षटके)(फॉ/लॉ)
अँड्रु हिल्डिच ८५ (१६२)
करसन घावरी ३/७४ (३० षटके)
सामना अनिर्णित
अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • १५ ऑक्टोबर हा विश्रांतीचा दिवस.


५वी कसोटी

२६-३१ ऑक्टोबर १९७९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
४४२ (१५३ षटके)
ग्रॅहाम यॅलप १६७ (३९२)
कपिल देव ५/७४ (३२ षटके)
३४७ (१२५.४ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ९६ (११७)
ब्रुस यार्डली ४/९१ (४२ षटके)
१५१/६घो (५७.३ षटके)
किम ह्युस ६४* (१२०)
शिवलाल यादव २/१६ (११ षटके)
२००/४ (६३.२ षटके)
यशपाल शर्मा ८५* (११७)
जॉफ डिमकॉक ४/६३ (२५ षटके)
सामना अनिर्णित
ईडन गार्डन्स, कोलकाता
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • २९ ऑक्टोबर हा विश्रांतीचा दिवस.

६वी कसोटी

३-७ नोव्हेंबर १९७९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४५८/८घो (१४९ षटके)
सुनील गावसकर १२३ (२३९)
रॉडनी हॉग २/५३ (२८ षटके)
१६० (६१.५ षटके)
ग्रॅहाम यॅलप ६० (१२५)
दिलीप दोशी ५/४३ (१९.५ षटके)
१९८ (७३.१ षटके)(फॉ/लॉ)
किम ह्युस ८० (१४४)
कपिल देव ४/३९ (१४.१ षटके)
भारत १ डाव आणि १०० धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • ५ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस.



ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३