Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५६-५७

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५६-५७
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख१९ ऑक्टोबर – ६ नोव्हेंबर १९५६
संघनायकपॉली उम्रीगरइयान जॉन्सन
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाविजय मांजरेकर (१९७) नील हार्वे (२५३)
सर्वाधिक बळीगुलाम अहमद (१२) रिची बेनॉ (२३)
मालिकावीरपुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५६ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१९-२३ ऑक्टोबर १९५६
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६१ (९९.३ षटके)
विजय मांजरेकर ४१
रिची बेनॉ ७/७२ (२९.३ षटके)
३१९ (१३४.३ षटके)
इयान जॉन्सन ७३
विनू मांकड ४/९० (४५ षटके)
१५३ (६३.५ षटके)
जी.एस. रामचंद २८
रे लिंडवॉल ७/४३ (२२.५ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ५ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, मद्रास
पंच: डी.डी. देसाई आणि एम.एस. विजयसारथी
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • ऑस्ट्रेलियाचा भारतात पहिलाच कसोटी सामना.

२री कसोटी

२६-३१ ऑक्टोबर १९५६
धावफलक
भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५१ (१००.२ षटके)
जी.एस. रामचंद १०९
केन मॅके ३/२७ (१४.२ षटके)
५२३/७घो (१८० षटके)
जिम बर्क १६१
सुभाष गुप्ते ३/११५ (३८ षटके)
२५०/५ (१३७ षटके)
पंकज रॉय ७९
रिची बेनॉ २/९८ (४२ षटके)
सामना अनिर्णित
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: बापू जोशी आणि बालकृष्ण मोहोनी

३री कसोटी

२-६ नोव्हेंबर १९५६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
भारतचा ध्वज भारत
१७७ (८६.३ षटके)
पीटर बर्ज ५८
गुलाम अहमद ७/४९ (२०.३ षटके)
१३६ (७८.२ षटके)
विजय मांजरेकर ३३
रिची बेनॉ ६/५२ (२९ षटके)
१८९/९घो (६७.४ षटके)
नील हार्वे ६९
विनू मांकड ४/४९ (९.४ षटके)
१३६ (६९.२ षटके)
पॉली उम्रीगर २८
रिची बेनॉ ५/५३ (२४.२ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९४ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कॅलकटा
पंच: जॉर्ज ऐलिंग आणि बालकृष्ण मोहोनी
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी